राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये या 09 दिग्गजांचा झाला पराभव ; जाणून घ्या सविस्तर ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ loksabha election result update news ] : यंदाच्या राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये दिग्गजांचा मोठा पराभव होताना दिसुन आला आहे . राज्यातील लोकसभा निवडणूका 2024 चा पक्षनिहाय निकाल पाहिला असता तर , राष्ट्रीय काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या आहेत , तर भारतीय जनता पक्षाला 09 जागा तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला … Read more