बँकांना 05 दिवसाचा आठवडा , व 02 दिवसांची सुट्टी ; परंतु कामकाजाची वेळामध्ये वाढ ! जाणून घ्या नवीन नियम !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ bank 05 days working days & 02 days leave ] : बँकिंग कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 02 दिवसाची सुट्टी तर कामकाजाचे 05 दिवस याबाबत बऱ्याच दिवसापासून , कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे . परंतु बँकिंग कामकाजाचे दिवस 05 दिवस झाल्यास इतर दिवसांचे बँकिंग कामकाज वेळामध्ये बदल होणार आहे . बऱ्याच दिवसापासून बँकिंग … Read more