राज्यांनी जुनी पेन्शन लागु करु नयेत , पेन्शनचा भार झेपणार नाही – RBI चा मोठा इशारा , तर राज्य सरकारसाठी मोठी बाजु !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Government Not allow Old Pension – RBI ] : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करु नयेत , जुनी पेन्शनमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार येईल , जे कि सरकारला भविष्यात झेपणार नाही . असे भारतीय रिझर्व्ह बँकचे म्हणणे आहे . देशांमध्ये आता सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची … Read more