पुरुष कर्मचाऱ्यांना 180 दिवसांकरीता बालसंगोपन रजा मंजुर करणेबाबत , वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee Male Employee Balsangopan Leaves ] : राज्यातील पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे 180 दिवसांची बाल संगोपन रजा मंजुर करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 23 जुलै 2018 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . मुलांचे संगोपन करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा … Read more