पवित्र पोर्टल अंतर्गत भावी गुरुजींना पसंतीक्रम देणेबाबत , आत्ताची मोठी अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pavitra Portal Teacher Recruitment new Update ] : राज्यात सध्या पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षकांची पदभरती करण्याात येत आहेत , यांमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील भावी गुरुजींचा खुप हैराण झालेले आहेत , परंतु सदर भावी शिक्षकांना राज्य शासनांकडून दिलासा देत पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . शिक्षक उमेदवारांना पवित्र … Read more