गाई – म्हशींच्या दुध उत्पादन वाढीकरीता राज्यात कामधेनू दत्तक ग्राम योजना ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Kamdhenu Dattak Gram Yojana ] : महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभाग मार्फत 2010-11 या आर्थिक वर्षांपासुन राज्यात गाई – म्हशींच्या दुध उत्पादन वाढीकरीता कामधेनू दत्तर ग्राम योजना राबविण्यात येते , या योजनांचे मुख्य उद्देश म्हणजे पशुधनाची गुणवत्ता तसेच दुध उत्पादनात वाढीकरीता पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हा आहे … Read more