पवित्र पोर्टल टप्पा – 1 मध्ये अपात्र , गैरहजर , माजी सैनिक व 10% कपात यांना दुसऱ्या टप्यांमध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.27.12.2024

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Recruitment Pavitra portal ] : पवित्र पोर्टल माध्यमातुन टप्पा – 1 मध्ये गैरहजर , अपात्र तसेच माजी सैनिक व 10 टक्के कपात ही बाकी राहीलेली सर्व जागा दुसऱ्या टप्यांमध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत दिनांक 27.12.2024 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागांमध्ये महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे . … Read more