पती -पत्नी वादावर चाणक्य नितीमध्ये आहेत हे उपाय ; या उपायांचा करा अवलंब कधीही होणार नाहीत भांडण !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chanakya Niti About couple Fight ] : चाणक्य नितीमध्ये अनेक प्रश्नांचे समाधान सांगण्यात आलेले आहेत , यापैकी पती -पत्नी मध्ये होणारे भांडणे याबाबत करावयाचे उपाय जणेकरुन कधीही कलह होणार नाहीत , याबाबत सांगण्यात आलेले आहेत . भांडण / कलह थांबविण्यासाठी चाणक्य नितीमध्ये सांगण्यात आलेले सविस्तर उपाय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … Read more