निवडणुक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी , संकट ओढवल्यास 30 लाखांचे अनुदानाचे कवच !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Employee Insurance News ] : निवडणुक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे अत्यंत जबाबदारीचे काम करावे लागते . या वेळी ज्या ठिकाणी निवडणुक आहे अशा ठिकाणी त्यांची योग्य प्रकारे व्यवस्था होत नसल्याचे अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या तक्रारी येतात , परंतु निवडणूकांचे काम हे अग्रस्थानी असल्याने , ते निवडणूक … Read more