नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांस मंत्रिमंडळाची मंजुरी ; असे असणार शिक्षणाचे टप्पे व बदल !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Pattern Update ] : नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात पुढील शैक्षणिक वर्षांपासुन अंमलबजावणी करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे , या नविन शैक्षणिक धोरणांमध्ये शिक्षणाचे कोणते टप्पे असणार आहेत , तसेच कोणते महत्वपुर्ण बदल असणार आहेत , याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात .. शिक्षणाचे 5+3+3+4 असे असणार चार … Read more