आता शिक्षक होण्यासाठी 02 वर्षांचा बी.एड अभ्यासक्रम कायमचा बंद , तर चार वर्षांचा विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Post D.ed stop New B.ed Pattern ] : देशभरामध्ये सुरु असणारा शिक्षक पात्रता करीताचा बी.एड अभ्यासक्रम आता कायमचा बंद होणार आहे , त्याऐवजी बी.एड हा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासुन सुरु होणार आहे . सदर चार वर्षांच्या विशेष बी.एड रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया ( RCI ) … Read more