राज्यात जुन 2024 पासुन नविन शैक्षणिक धोरण राबविणे बाबत , महत्वपुर्ण बैठक संपन्न , असे असणार नविन धोरण !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Pattern ] : केंद्र शासनांच्या सन 2020 च्या शैक्षणिक धोरणांस राज्य शासनांकडून मंजुरी देण्यात आलेली असून , या वर्षांपासुन नविन शैक्षणिक धोरण राज्यात लागु करणेबाबत विविध धोरणांची / उपाययोजनांची चाचपणी शालेय शिक्षण विभागांकडून करण्यात येत आहेत . शैक्षणिक धोरणांचा विचार केला असता , सन 1986 प्रथम देशात … Read more