केंद्रात 30 जनांनी कॅबिनेट , 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार तर 36 जनांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ ; पाहा सविस्तर मंत्रीमंडळ यादी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central New Ministers list ] : आज दिनांक 09 जुन रोजी केंद्रात मोदी यांच्या पंतप्रधान शपथविधी नंतर केंद्रांमध्ये 30 जनांनी कॅबिनेट , व 36 जनांनी राज्यमंत्री तर 05 जनांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार मंत्री पदांची शपथ घेतले आहेत . सदर मंत्रीमंडळाची संपुर्ण यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . कॅबिनेट मंत्रीमंडळ यादी … Read more