Crop Insurance : पिकांनुसार व तालुकानिहाय विमाची रक्कम जाहीर , जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ crop insurance amount publish ] : पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यानुसार पिकाच्या नुकसान करीता विमा रक्कम कृषी विभाग मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे . पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत जिल्हांमधील सर्व तालुकानिहाय नुकसान झालेल्या पिकांसाठी विमा कवच व विमा हप्ता कृषी विभाग मार्फत जाहीर केला गेला … Read more