गुगल पे , फोन पे आणि पेटिम ॲप्सला आता टाटा पे देणार टक्कर , RBI कडून TATA PAY ला मंजूरी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Tata Company Launch Tata Pay Apps ] : भारताचे सर्वात लोकप्रिय उद्योगसमुह टाटा समुहांकडून आता टाटा पे लाँच करण्यात आलेले आहेत , यामुळे आता गुगल पे , फोन पे , पेटिम अशा पेमेंट ॲप्सला काटेची टक्कर देणार आहे . टाटा पे ला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स मंजुर करण्यात आलेला … Read more