दि.30.09.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay about state employee ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काल दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रींमंडळ बैठकीत 07 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . सविस्तर कर्मचारी संदर्भातील कॅबिनेट मंत्रीमंडळ निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात .. निवृत्ती उपदान , मृत्यु उपदानांच्या रक्कम वाढ : राज्य शासन सेवेतुन … Read more

कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी , पदोन्नतीचे टप्पे , पेन्शन , आश्वासित प्रगती योजना , सुधारित वेतन बाबत बैठक संपन्न ; जाणून घ्या इतिवृत्त..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees various demand meeting ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी , पदोन्नतीचे टप्पे , पेन्शन , आश्वासित प्रगती योजना , सुधारित वेतन अशा विविध मागणीवर दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी बैठक संपन्न झाली , सदर बैठकीचे इतिवृत्त … Read more

राज्य सरकारने लागू केलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजना बाबत , सरकारची स्पष्ट भूमिका !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ new Pension scheme state government declaration ] : राज्य सरकारने दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्य  कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे , यासंदर्भात राज्य सरकारकडून स्पष्ट भूमिका देण्यात आली आहे . सदर सुधारित निवृत्तीवेतन योजना कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांशी चर्चा करूनच निश्चित … Read more

जुनी पेन्शन खरच कर्मचाऱ्यांना किती महत्वाची आहे ? जाणून घ्या संक्षिप्त माहिती , सदर लेखातुन ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension importance details ] : जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना किती महत्वाची आहे ? याबाबत सदर लेखातुन संक्षिप्त माहिती विशद करण्यात आलेली आहे . सध्य स्थितीमध्ये राज्यातच नव्हे तर देशातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनांची मागणी करण्यात येत आहेत . कर्मचारी योगदानाचा सर्वाधिक मोठा आर्थिक तोटा : राष्ट्रीय … Read more

Good News : निवडणुकीपुर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 मोठे लाभ ! जाणून घ्या ..

Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee benefit before election ] : राज्यातील विधानसभा निवडणुक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे , त्यापुर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे लाभ मिळणार असल्याचे माहिती समोर येत आहे . पेन्शन लाभ : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशाच्या तसे लागु करण्यात आली आहे , परंतु सदर पेन्शन … Read more

राज्य शासनांकडुन आश्वासन न पाळल्याने दि.29 ऑगस्टपासून राज्य कर्मचारी बेमुदत संपावर ; प्रशासकीय कामकाज रखडणार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee bemudat stike from 29 aug 2024 ] : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासुन बेमुद संप पुकारला जाणार आहे . सदरचा संप हा राज्य सरकारी – निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती , महाराष्ट्र यांच्या वतीने पुकारण्यात आला आहे … Read more

सन 2006 पासून नियुक्त शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.29 जुलै 2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme paripatrak dated 29 july 2024 ] : सन 2006 नियुक्त शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन ( Old Pension scheme ) योजना लागु करणेबाबत , नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत दिनांक 29 जुलै 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व पचायत समिती यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहेत . सदर … Read more

दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती / जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee old pension scheme paripatrak ] : राज्य शासन सेवेत दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती / जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्यानुसार नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , नाशिक जिल्हा परिषद मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक दिनांक 04.02.2024 रेाजी निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दिनांक 02.02.2024 रोजीच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीकरीता एक दिवसीय धरणे आंदोलन ; विभागीय कार्यालयावर कर्मचाऱ्यांची धडक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme demand one day stike ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीकरीता एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत , सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत आयोजित करण्यात आलेली आहे . . सन 1982 ते 84 ची जुनी पेन्शन सर्व विभागातील … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा ; जुनी पेन्शन योजना बाबत संसदेत लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension scheme praniti shinde questions] : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला खासदार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी काल दिनांक 22 जुलै 2024 रोजी लोकसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता ,  या प्रश्नावर संसदेमध्ये लेखी उत्तर देण्यात आले . या उत्तराने … Read more