क्षेत्रीय शासकीय / निमशाकीय कार्यालयांकरीता 100 दिवसांच्या कृति आराखड्याबाबत , शासन निर्णय निर्गमित दि.13.01.2025
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government decision issued regarding 100-day action plan for regional government/semi-government offices ] : क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृति आराखड्याबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . मा.मुख्यमंत्री यांनी दिनांक 07.01.2025 रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त , परिक्षेत्रीय … Read more