LPG गॅस सिलेंडरवर मोठी बचत ; मिळत आहे तब्बल 300/- रुपये पर्यंत सबसिडी – जाणून घ्या सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LPG Gas Cylinder Subsidy ] : एलपीजी गॅस सिलेंडरवर मोठी बचत होवू शकते , याकरीता आपणांस सरकारी योजनांच्या माध्यमातुन आवेदन सादर करावे लागणार आहेत .यांमध्ये महिलांच्या नावे घरगुती गॅस कनेक्शन घेवू शकता . सदर कनेक्शनचे दर देखिल कमी असते , व प्रत्येक गॅस सिलेंडरवर सबिसिडी देखिल दिली जाते . … Read more