बदली संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; ग्रामविकास विभागांकडून शासन परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer Update Shasan Paripatrak ] : कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 31 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . रिट याचिका क्र.5258 / 2023  व अन्य याचिकांमध्ये मा.उच्च न्यायालय , नागपुर यांनी दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी पारित … Read more