Electric Cars : भारतातील कमी किंमतीतील टॉप 5 इलेक्ट्रिक कार , जाणुन घ्या किंमती व फिचर्स !

सध्या पेट्रोल , डिझेलचे वाढते भाव लक्षात घेता , लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर जास्त भर देत आहेत .ज्यामुळे लोकांची पेट्रोल , डिझेलला पैसा खर्च करण्याऐवजी एकदाच इलेक्ट्रिक वाहन खरेदी करुन पैसा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत . जाणून घेवूयात टॉप 5 कार पुढीलप्रमाणे  .. 1 ) टाटा टियागो ईव्ही : टाटा कंपनीची टाटा … Read more