कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2023 चे वेतन देयक सादर करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट , परिपत्रक निर्गमित दि.06.12.2023
Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee December Month Payment Shasan Paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2023 चे शालार्थ वेतन देयके सादर करतांना देयके सादर करण्याची कार्यपद्धतीबाबत जिल्हा परिषद यवतमाळ मार्फत राज्य शासनांच्या उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या दिनांक 14.09.2023 रोजीच्या संदर्भाधिन पत्राच्या अनुषगांने परित्रक सादर करण्यात आलेला आहे … Read more