राज्यातील या 26 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा कहर सुरुच राहणार ; चक्राकार वाऱ्यांसह गारपिटीची मोठी शक्यता !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update News ] : राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा कहर पुढील आठवड्यापर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती हवामान खात्यांकडून देण्यात आलेली आहे . मागिल 4 दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत . मागिल काही दिवसांपासुन राज्यांमध्ये मुंबईसह कोकण … Read more