राज्यातील निवृत्तीवेतनधारकांना वयांनुसार 20% , 30% , 40% , 50% , 100% अतिरिक्त निवृत्तीवेतन बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय पाहा सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Additional Pension Shasan Nirnay ] : 80 वर्षे व त्यावरील सेवानिवृत्तीवेतन धारकांना वयांनुसार 20% , 30% , 40% , 50% , 100% अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . मा. सर्वोच्च न्यायालयाच्या … Read more