महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे निवडून आलेल्या 41 आमदारांची यादी ; पहा सविस्तर !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ NCP (Ajit pawar] party winners aamadar list] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 चा निकाल काल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला असून , सदर निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला एकूण 41 जागा मिळाल्या आहेत . निकालानुसार , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे पक्ष महायुती पक्षातील तिसऱ्या क्रमांकाचे … Read more