Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Supreme Court’s big decision on divorce; Husband gets protection ] : सर्वोच्च न्यायालयांने घटस्फोट बाबत महत्वपुर्ण निर्णय दिला आहे , ज्यामुळे पतीला यापासून संरक्षण मिळणार आहेत . यांमध्ये पतीला दबाव टाकरण्याच्या बाबी वर पत्नीकडून भिती दिली जात असल्यास , तर कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केले जात असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि , पतीच्या संपत्तीच्या आधारावर अवास्तवरित्या भत्यांची मागणी करणे हे चुकिचे आहे . तसेच पती जर दिवाळखोर असल्यास अशा परिस्थितीमध्ये पत्नीला देखभाल भत्ता देवू शकत नाही . तर अशा परिस्थितीमध्ये , पतीच्या दिवाळखोरीत पत्नीकडून पतीला आर्थिक रक्कम देण्याची तरतुद नाही .
यांमध्ये सर्वोच्च न्यायालयांने स्पष्ट केले आहेत कि , महिलांनी पतींवर अतिरिक्त भार टाकण्यासाठी सदर देखभाल कायद्याचा गैरवापर करु नयेत असे , स्पष्ट करण्यात आले आहेत . याशिवाय पतीच्या प्रगतीवर बोजा टाकणे चुकीचे असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
म्हणजेच पतीच्या प्रगतीवर देखभाल भत्ता मागता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे . पतीसोबत राहत असताना जे उपभोगले त्या आधारावरच देखभाल भत्ता आधार असल्याचे स्पष्ट केले आहेत . विनाकारण अवास्तव भत्याची मागणी करणे चुकीचे असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
यांमध्ये घटस्फोट बाबत महिलांना पतीच्या प्रगतीवर बोजा टाकणे चुकीचे आहे , तसेच अवास्तव मागण्या अयोग्य , तसेच नवऱ्याच्या बदललेल्या स्थितीचा प्रभाव देखभाल भत्यावर होईल असे नमुद करण्यात आले आहेत .