State Employees News : केंद्र सरकारने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेतल्यानंतर आजच राज्य सरकारने हा शासन निर्णय पूर्णपणे काढून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता तब्बल चार टक्के इतका महागाई भत्ता देण्यात येईल असा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 38 टक्क्यांवरून 42 टक्के इतकी वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वी आपण बघितले असेलच की कर्नाटक सरकारने सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता महागाई भत्तेमध्ये मोठी वाढ केली (DA news maharashtra government) आणि याचा शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा देखील मोठा झाला. केंद्र सरकारने 3 एप्रिल 2023 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.
25 मार्च रोजी राजस्थान मधील गहलोत प्रशासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता यासोबतच शासकीय निवृत्तीवेतनधारक नागरिकांना त्या ठिकाणी मोठे गिफ्ट देण्यात आले. राजस्थान मधील सरकार त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये तब्बल चार टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता (da news today maharashtra government). आणि चार टक्क्याची वाढ त्यांच्या महागाई भत्त्यात करण्यात आली. गहलोत प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्के वरून 42 टक्के इतका झाला होता. यापूर्वी आपण बघितले तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये तब्बल चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आणि तिथून पुढे डीए आणि डीआरएमध्ये ही जी काही वाढ असेल ती जानेवारी 2023 पासून लागू झाली. केंद्र सरकारच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये प्रशासनाने हा महागाई भत्ता 38% वरून 42 टक्क्यांपर्यंत पोहोचवला.
8 वी पास उमेदवारांना लागणार शिक्षकाची नोकरी! त्यासाठी ही अट असेल; पहा सविस्तर;
आता महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तब्बल चार टक्क्यांनी वाढ केली आहे. मागील अनेक दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिवसेंदिवस महागाई भत्त्याच्या वाटेबाबत मागणी प्रशासनासमोर मांडली जात होते व वर्षामधून दोन वेळा महागाई भत्त्याचे रक्कम वाढवली जाते (da news in marathi). या माध्यमातून वित्त विभागाने हा जो काही शासन निर्णय असेल तो काढून महागाई भत्ता वाढविण्यात येणार असल्याची माहिती जाहीर केली आहे. राज्य सरकारचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के इतका केला आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून सोबतच राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्याची जी काही रक्कम आहे ती शासकीय नियमानुसार वाढवले जाते. आता यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई पाहता शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा महागाई भत्ता मध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली पाहिजे. अशी मागणी जोर धरून राहिली होती (DA News India). या मागणीकडे पाहतात व दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाई कडे पाहता प्रशासनाच्या माध्यमातून ही महागाई भत्ते वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आधी घेतला अशावेळी विविध नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली.
सिलेंडर झाला 200 रुपयांनी स्वस्त! या महिलांना सिलेंडर खरेदीवर मिळत आहे 400 रुपयांची सूट; त्वरित लाभ घ्या;
ज्याप्रमाणे इतर राज्यांमधील सरकारने वेळोवेळी त्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ केली आहे. वाढत चाललेल्या महागाईमुळे इतर राज्यातील सरकारने सुद्धा महागाई भत्तेमध्ये वाढ केली पाहिजे असा महत्वपूर्ण निर्णय हाती घेतला आणि त्याप्रमाणे महागाई भत्ता मध्ये वाढ केली (govt DA news today). या गोष्टीकडे पाहता राज्यभरातील शासकीय कर्मचारी सुद्धा शांत बसले नाहीत. शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई प्रशासनासमोर मांडली आणि आमच्या महागाई भत्ता मध्ये चांगली वाढ करावी अशी मागणी त्या ठिकाणी राज्य सरकारच्या समोर मांडले..
प्रशासनाने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून व सध्याच्या चालू घडामोडी कडे व आर्थिक बाजूंकडे सुद्धा तितकेच लक्ष केंद्रित करून महागाई भत्त्याच्या नियमांमध्ये म्हणजे महागाई भत्ता म्हणजे चांगली वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेतला. अशावेळी प्रशासनाच्या माध्यमातून जे कर्मचारी शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्याकरिता महागाई भत्ता 38% वरून 42% पर्यंत पोहोचवला आणि अशाप्रकारे शासकीय कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा दिला. शासकीय कर्मचाऱ्यां मध्ये सुद्धा असेच आनंदाचे व उत्साहाचे वातावरण या वाढीव महागाई भत्ता मुळे झाले आहे..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !