राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या व पदस्थापना करताना घ्यावयाची दक्षता बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer shasan paripatrak ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या व पदस्थापना करताना घ्यावयाची दक्षता बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येत आहे कि , सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या व पदस्थापना करताना , संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचे पती /पत्नी अथवा जवळचे नातेवाईक ..

हे थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच अशा प्रकारची नेमणूक करणे अरिपहार्य असल्यास , अशा प्रकरणी शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहीण्या संदर्भातील सामान्य प्रशासन विभाग ..

शासन परिपत्रक क्र.सीएफआर 1221 दिनांक 21.07.2021 नुसार दिलेल्या सुचना विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . याबाबतचा सविस्तर परिपत्रक खालील प्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment