राज्यातील कर्मचाऱ्यांचे जिल्हा अंतर्गत / आंतरजिल्हा बदली सन 2024-25 मोठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण माहिती !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य शासनांच्या शासन निर्णय दि.07.04.2021 रोजी निर्गमित निर्णयामध्ये नमुद कालावधी पेक्षा बदली प्रक्रियाची अंमलबजावणी कालावधी मध्ये वाढ झालेली विशेष संवर्ग 01 अंतर्गत संबंधित असणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करुन घेण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र हे सादर कालावधी पर्यंतचे ग्राह्य धरले जाईल असे वाचण्याचे निर्देश देण्यता आलेले आहेत .

तसेच जे शिक्षक – कर्मचारी  पुढील वर्षांमध्ये सेवेतुन निवृत्त होणार आहेत , अशा शिक्षक – कर्मचाऱ्यांचा समावेश बदली प्रक्रियांमध्ये होणार नाही . शासन निर्णय दि.07.074.2021 तसेच विशेष संवर्ग भाग 1 नुसार शिक्षकांची विनंती बदली करीता होकार तसेच नकार दर्शविल्यास त्याचबरोबर पर्याय उपलब्ध करॅन न दिल्यास सदर शिक्षक बदलीच्या पुढील संवर्गांमध्ये पात्र होत असल्यास सदर पात्र संवर्गांमध्ये बदली करीता संधी उपलब्ध देण्यात यावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच शासन निर्णय जि.प.ब बांधकाम भवन मुंबई यांच्या दिनांक 07 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्र.4.2.5 मध्ेय विशेष संवर्ग भाग 1 नुसार पात्र शिक्षक यांची बदली प्रक्रिया मधून सूट घेतली असल्यास  संबंधित शिक्षकाचा जोडीदार जर इतर संवर्गांमध्ये बदली करीता पात्र असल्यास , जोडीदाराची अर्हता नुसार संबंधित संवर्गामधून बदली केली जाईल असे वाचविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच सदर निर्णयातील मुद्दा क्र.4.2.8 मध्ये नमुद केल्याप्रमाणे विशेष संवर्ग भाग 1 नुसार दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात संबंधित प्रमाणपत्र ऑनलाईन युडीआयडी / स्त्री सदस्यी समितीच्या स्वाक्षरीने ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तर सदर निर्णयातील मुद्दा क्र.4.3.6 मध्ये नमुद नुसार , विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना विनंती बदली साठी 3 वर्षे सेवेची अट लागू होणार नाही असे वाचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर राज्य घटना मधील चौदाव्या कलम मधील तरतुदीनुसार कोणत्याही ठिकाणी लिंग भेद नुसार प्रतिकुल अथवा अनुकूल व प्रतिकूल या बाबतचे परिपत्रक हे रद्द करण्यात येत आहेत . तसेच बदली प्रक्रिया सुरु असताना जर कोणी शिक्षक हा निलंबित , सेवूतून कार्यमुक्त , मयत अथवा बडतर्फ केलेले शिक्षक हे बदली प्रक्रिया मधून त्याच टप्यावर वगळण्यात येते .

आंतरजिल्हा बदली प्रक्रिये बाबत 1) शासन निर्णय क्र. आंजिब -4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.8.1 मध्ये “ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक, ऐवजी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र हा संवर्ग रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार या पूर्वी ज्या शिक्षकांनी संबंधित जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असेल असे कोणतेही प्रमाणपत्र पात्रता निश्चित करण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.” असे वाचण्यात यावे. 

2) शासन निर्णय क्र. आंजिब – 4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 8. 3 मध्ये “सदर प्रक्रियेअंतर्गत पती-पत्नी एक युनिट म्हणून एखाद्या जिल्ह्यात दोन जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील.” 

3) शासन निर्णय क्र. आंजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.15 मध्ये “आंतर जिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यातील रुजू होणेबाबत कार्यवाहीसाठी कालावधी निश्चित करून त्यानुसार आवश्यक अंमलबजावणी संबंधित सर्व जिल्ह्यांनी करणे अनिवार्य आहे. सदर कालावधी हा १५ दिवसांचा निश्चित असावा.” 

या संदर्भातील सविस्तर माहितीबाबत सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत  ..

बदली माहिती परिपत्रक

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment