राज्य कर्मचाऱ्यांना एक वाढीव वेतनवाढ लागु करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ! दि.15.06.2023

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना एक वाढीव वेतन वाढ लागु करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर बैठकीसंदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.15 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या प्राथमिक शिक्षकातून , पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळालेल्या पदवीधर प्राथमिक मुध्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांना वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्यात येणार आहेत . या करीता बैठकीचे आयोजन ग्रामविकास विभागांकडून करण्यात येत आहेत .

सदर विषयांकित प्रकरणी मा.मंत्री , ग्राम विकास विभाग यांच्या मंत्रालयीन दालनात दिनांक दिनांक 20 जून 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत . तरी सदर बैठकीस आवश्यक कागदपत्रांसह अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय , अप्पर मुख्य सचिव शालेय व क्रिडा विभाग मंत्रालय , उपसचिव वित्त विभाग व उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांना उपस्थित राहण्याचे आदेश राज्याचे उपसचिव यांच्याकडून आदेशित करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये पुन्हा वाढ , सरकारने घेतला मोठा निर्णय !

सदर बैठकीमध्ये पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातुन पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळालेल्या पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्या वेतन निश्चिती करताना एक वाढीव वेतनवाढ लागु करण्यात येणार आहे . पदोन्नतीनंतर एक वाढीव वेतनवाढ लागु करणेसंदर्भात निर्गमित सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment