Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee / Pensioners DA Increase Update ] : राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांसाठी 50 टक्के महागाई भत्ता वाढ ( 4 टक्के डी.ए वाढ ) बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आलेली आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आलेली आहे .केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के वाढीव डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहेत .

4 टक्के डी.ए वाढ : राज्यातील सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दिनांक 01 .01.2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे , यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकार प्रमाणे डी.ए फरकासह वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .

डी.ए वाढ कधी लागु होणार : राज्यातील सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना जानेवारी 2024 पासून डी.ए वाढ लागु करणेबाबत अधिकृत्त निर्णय पुढील महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची मोठ्या वर्तविण्यात आली आहे . जुन महिन्याच्या 4 तारखेनंतर राज्यातील आचारसंहिता उठणार आहे , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुन पेड इन जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव डी.ए चा लाभ मिळणार आहे .

वाढीव 4 टक्के महागाई भत्ता मुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारांमध्ये व पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *