Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बाल कल्याण मंत्री प्रभात लोढा यांच्या अंतर्गत एक मोठी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आली आहे.तसे पाहायला गेले तर प्रशासनाच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांमागे राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या विषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वेतनामध्ये वाढ केली जाईल. अशी सांगितले आहे.

वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय जरी झाला असला तरी सुद्धा या निर्णयाबद्दल कोणतीही अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल हा मोठा प्रश्न आपल्या पुढे उभा आहे. सर्व अंगणवाडी सेविका हा प्रश्न नक्कीच उपस्थित करत आहेत. मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्यापुढे आत्ताच आले आहे.प्रशासनाने याविषयी एक महत्वपूर्ण बातमी दिली आहे. मंत्रिमंडळ परभात लोढा यांनी जी माहिती दिली आहे. त्यानुसार असे समजले आहे की अंगणवाडी सेविका मिळणार आहे.

वास्तविकपणे बागाचे झाले तर मानधन वाढीचा हा महत्वपूर्ण निर्णय दोन महिन्यापूर्वीच घेण्यात आला होता. परंतु एक एप्रिल 2023 रोजी प्रशासनाने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवले सुद्धा होते.याप्रमाणे बघितली तर अंगणवाडी सेविका असतील त्यांना तब्बल दहा हजार रुपयांची रक्कम मिनी अंगणवाडी सेविका असतील त्यांना दोनशे रुपये व मदतनीस असतील त्यांना हजार रुपये 500 इतकी मानधन घेण्यात करून निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे. परंतु तसे बघितले तर अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना वाढीव मानधन मिळत नव्हती म्हणून अंगणवाडी सेविकांमध्ये कमालीचे नाराजगी आपल्यापुढे निदर्शनास खाली.

याप्रमाणे बघितली तर अंगणवाडी सेविका असतील त्यांना तब्बल दहा हजार रुपयांची रक्कम मिनी अंगणवाडी सेविका असतील त्यांना दोनशे रुपये व मदतनीस असतील त्यांना हजार रुपये 500 इतकी मानधन घेण्यात करून निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे. परंतु तसे बघितले तर अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना वाढीव मानधन मिळत नव्हती म्हणून अंगणवाडी सेविकांमध्ये कमालीचे नाराजगी आपल्यापुढे निदर्शनास खाली.

हे पण वाचा : आता शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतन ,वाचा सविस्तर बातमी !

याशिवाय लाभ घेत असताना लवकरात लवकर घेता यावा अशी मागणी केली. आता याविषयी सविस्तर माहिती बघितली तर अंगणवाडी सेविकांनी ही स्वतःची मागणी मान्य करत असताना जुलै महिन्यापासूनच वाळी मानधनाचा लाभो हा देण्यात येईल. असा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता संबंधित जे कोणी शासकीय कर्मचारी असतील त्यांना चांगल्या प्रकारे मोठा दिलासा मिळाला…

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , पेन्शनधारक असाल तर whatsapp group मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *