Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme – Subodh kumar samiti ahaval nirnay ] : विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यातील 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर येत आहे , राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागु करणेबाबत सुबोध कुमार समितीने आपला अहवाल राज्य शासनांस सादर केले आहेत .

सुबोध कुमार समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागु करायचे असल्यास , राज्य शासनांस तब्बल 3500/- हजार कोटी रुपयांची तडजोड करावी लागणार आहे .

सदर समितीने जुनी पेन्शन योजना व नविन पेन्शन योजना यांचा सविस्तर अभ्यास करुन  राज्य शासनांस सादर करण्यात आले आहेत . तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी जुनी पेन्शन योजनाच राज्य कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशिर ठरेल असे सदर अहवालांमध्ये पटवून देण्यात आलेले आहेत , जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागु केल्यास , राज्य शासनांस 3500/- हजार कोटी इतका खर्च येईल , असेही नमुद करण्यात आलेले आहेत .

सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांस देखिल राज्य कर्मचाऱ्यांकडून विरोध होत असल्याने , सुबोध कुमार समितीचा अहवालावर राज्य शासनांकडून नेमका कोणता निर्णय घेतला जाईल , याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत .

सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये देखील जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभाचे तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात येत आहे , शिवाय विधानसभा निवडणुका कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरिता जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू शक्यता वर्तवण्यात येत आहे . सदर सुबोध कुमार समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला असून पुढील दोन महिन्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *