Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांकडून राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर महाराष्ट्र शासन राजपत्रांनुसार राज्यातील संवर्ग क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत .

यांमध्ये प्राथमिक शिक्षक , प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक , अप्रशिक्षित / प्राथमिक शिक्षक , अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक ,अशा वर्गावारीनुसार सन 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे .

म्युनिसिपल स्कूल बोर्ड / म्सूनिसिपल / कॅन्टान्मेंट बोर्ड / म्युनिसिपल काऊन्सिल व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनश्रेणीमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेले आहेत .

विशेष शिक्षकांमध्ये चित्रकला शिक्षक , शारिरीक प्रशिक्षण निदेशक , संस्कृत शिक्षक ,हिंदी शिक्षक , मुलोद्योग शिक्षक , संगित शिक्षक ,समुपदेशक , टंकलेखन निदेशक अशा पदांच्या वेतनश्रेणींमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA मध्ये मोठी वाढ !

तसेच गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत .

सुधारीत वेतनश्रेणी बाबत सविस्तर राज्य शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावेत ..

शासन राजपत्र

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *