Spread the love

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी : शासकीय कर्मचाऱ्यांने वैद्यकीय देयके पुर्तता करण्यासाठी सुधारित वैद्यकीय नियमांनुसार करावयाचे विविध अर्जाचे नमुने पुढीलप्रमाणे सविस्तर पाहु शकता .

 केंद्र / राज्य शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांची वैद्यकीय देखभाल आणि / किंवा उपचार यांच्या संबंधात करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्चाच्या परताव्याची मागणी करण्याकरीता करावायाच्या अर्जाचा नमुना पुढीलप्रमाणे नमुद करण्यात आलेला आहे .

उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात न आलेल्या रुग्णाच्या बाबतीत द्यावयाचे प्रमाणपत्र अ नमुना .

परिशिष्ट तीन नुसार जोडपत्र ब ( प्रमाणपत्र अ ) पुढीलप्रमाणे आहे .

तातडीच्या वैद्यकीय उपचारांकरीता शासकीय कर्मचाऱ्याला द्यावयाचे खर्चाचे प्रमाणपत्र ( उपचार करणाऱ्या खाजगी व्यवयायीने द्यावयाचे ) नमुना क मधील प्रमाणपत्र .

खाजगी रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकरीता करण्यात आलेल्या खर्चाचे ( तपशिलवार ) प्रमाणपत्र  ( उपचार करणाऱ्या डॉक्टरने भरावयाचे व जोडपत्र क ला जोडायचे )

केवळ मधूमेह झालेल्या रुग्णांवर उपचार केले असताना द्यावयाचे प्रमाणपत्र

याबाबत सविस्तर सुधारीत वैद्यकीय देखभाल नियमावली / अर्जाचे नमुने PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

वैद्यकीय सुधारीत बिल नियमावली (PDF)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *