Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta vadh update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत , आत्ताच्या घडीची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . कारण डी.ए वाढ लागु करणेबाबत , कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहे .
प्राप्त माहितीनुसार , वित्त विभाग मार्फत राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढी बाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित केले जाणार आहेत . याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय हा या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .
डिसेंबर पेड इन जानेवारी मध्ये डी.ए फरकास मिळणार लाभ : राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्याचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . यांमध्ये माहे जुलै 2024 पासुन 3 टक्के डी.ए वाढ फरकास डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत प्रत्यक्ष महागाई भत्ताचा लाभ दिला जाणार आहे .
पेन्शन धारकांना देखिल मिळणार लाभ : राज्यातील पेन्शनधारकांना देखिल माहे जुलै 2024 पासुन वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ डी.ए फरकास अनुज्ञेय होणार आहे .
वित्त विभाग प्रस्ताव : या संदर्भातील राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार असल्याची माहिती समोर येत आहे , परंतु राज्यात सत्ता स्थापना झालेली नसल्याने , सदरचा प्रस्ताव हा अद्याप प्रलंबित आहे . सत्ता स्थापने नंतर सदर प्रस्ताव त्वरीत निकाली काढण्यात येईल .
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !