राज्य शासनांकडून महागाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबत आणखीण तीन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , GR दि.05.07.2023

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्‍य शासनांकडून राज्य शासनांच्या पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या डी.ए मध्ये मोठी वाढ करणेबाबत तीन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

वेतन आयोगडी.ए वाढडी.ए वाढ टक्केवारी
सातवा वेतन आयोग38 टक्के वरुन 42 टक्के4 टक्के
सहावा वेतन आयोग212 टक्के वरुन 221 टक्के9 टक्के
पाचवा वेतन आयोग396 टक्के वरुन 412 टक्के16 टक्के

वरील तक्त्यानुसार सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या पेन्शनधारकांच्या टक्के मध्ये 4 टक्के तर सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये 9 टक्के वाढ करण्यात आलेली आहे . तर पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन घेणाऱ्या पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये 16 टक्के वाढ करण्यात आलेली आहे .

सातवा वेतन आयोग नुसार डी.ए वाढ GR

सहावा वेतन आयोग नुसार डी.ए वाढ GR

पाचवा वेतन आयोग नुसार डी.ए वाढ GR

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment