Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee July paid aug payment ] : राज्य कर्मचाऱ्यांची जुलै पेड ऑगस्ट पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहेत , सदर महिन्यांच्या पगारासोबत तीन मोठे आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत .
01.वाढीव महागाई भत्ता : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के म्हणजेच एकुण 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे . यामुळे पगारात मोठी वाढ होणार आहे .
02.वाढीव डी.ए चा फरक : राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार , माहे जुलै पेड इन ऑगस्ट वेतनासोबत 4 टक्के वाढीव महागाई भत्ताचा फरक अदा केला जाणार आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मोठा आर्थिक मिळाला आहे , अनेकांचे वेतन बिल अद्याप बाकी आहेत , ज्यांना जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत डी.ए चा फरक मिळाला नाही , अशांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनासोबत डी.ए चा फरक मिळणार आहे .
वार्षिक वेतनवाढ : दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येते , यामुळे जुलै पेड इन ऑगस्ट वेतनासोबत वार्षिक वेतनवाढीमुळे मुळ वेतनात मोठी वाढ होते . यामुळे एकुण पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
वार्षिक वेतनवाढीची प्रक्रिया काही कार्यालयांमध्ये विलंबाने होत असल्याने , कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतनवाढीचा लाभ मिळतो . आता अनेक कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी न लागल्याने जुलै महिन्याचा पगार लांबणीवर जात आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.