राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.06.01.2025 रोजी निर्गमित महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 06 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप मंजूर करण्यात आलेले आहेत .

सदरच्या शासन निर्णयानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , प्रमाणिम अग्रिम संबंधित अर्जदारांना वितरीत करण्यापुर्वी अर्जदाराने सर्व बाबींची / कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे व ते स्थायी असल्याची पुर्ण खात्री करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

बांधकाम करीता असलेल्या सदनिकेच्या खरेदीच्या प्रयोजनार्थ अग्रिम घेतले आहे , अशा प्रकरण , अर्जदाराच्या घराचे बांधकाम विहीत टप्यापर्यंत पुर्ण झाल्याची खातरमजा नियंत्रक अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदरचे अग्रिम हे अधिकारी / कर्मचारी यांना घरबांधणी अग्रिम मंजूर करण्यात आले आहे , त्यांच्या मुळ सेवापुस्तकांमध्ये त्या संदर्भातील नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . व नोंद घेण्यात आलेल्या सेवापुस्तकाच्या पृष्ठाची छायांकित प्रत शासनांला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर शासन निर्णयांमध्ये मंजूरी / नियंत्रक अधिकारी व वितरीत करण्यात आलेली घरबांधणी अग्रिम ( रुपये ) नमुद करण्यात आलेली आहे . या संदर्भातील सविस्तर निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment