Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp paripatrak about salary account ] : राज्य शासकीय पगार धारक अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दि.30.08.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारित योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत . तसेच काही बँकाकडून वित्त विभागाकडे शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची वैयक्तिक वेतन खाती उघडण्यास मान्यता देण्यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त आहे .
वित्त विभागाच्या सदर पत्रानुसार , State Government Salary Package ( SGSP ) या अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शविण्यात आलेली आहे . प्रशासकीय विभागांनी सदरची माहिती ही विभागाच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावेत याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्यांने वैयक्तिक रित्या घ्यावयाचा आहे , याबाबत अधिकारी / कर्मचारी यांना सदर योजनेबाबत , काही शंका उद्भवल्यास , त्यांनी संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे संपर्क साधण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकेनिहाय अपघात विमा योजनेच्या विविध लाभ यांची माहिती नमुद करण्यात आलेली आहे , याबाबतचा सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.