लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील काही दिवसांमध्येच जे काही 29 कामगार कायदे होते ते एकत्र केले आहेत आणि चार कामगार संहिता तयार केल्या आहेत. या माध्यमातून आता व्यावसायिक सुरक्षा आरोग्य या सोबतच कामाची स्थिती कशाप्रकारे असणार आहे. या चौथ्या संहितेस प्रशासनाने मान्यता दिली आहे. हा निर्णय घेत असताना बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे होते .
नवीन कामगाराच्या नियमांना पूर्णपणे या बैठकीत मान्यता दिली असल्यामुळे लाखो कामगारांचे हित या माध्यमातून जपण्यात आले आहे. हे स्पष्ट होते यासोबतच व्यवसायिक सुरक्षा कामाची स्थिती व आरोग्य हे सुद्धा संहितेस मान्यता दिली आहे.
कामगार संहिता मध्ये निश्चित केलेल्या ठळक बाबी : ज्या कारखान्यामध्ये 100 पेक्षा जास्त मजूर किंवा कामगार असतील त्या कारखान्यांमध्ये उपहारगृह बांधणे बंधनकारक असणार आहे. यासोबतच अडीचशे पेक्षा जास्त कामगारांची संख्यांच्या कारखान्यात आहे त्या कारखान्यात कल्याण अधिकारी सोबतच 50 पेक्षा जास्त कामगार असतील तर अशा ठिकाणी पाळणाघर बांधण्याची तरतूद त्या ठिकाणी केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
यापूर्वी बघितले तर वेदर संहिता यासोबतच औद्योगिक संबंध संहिता आणि मित्रांनो सामाजिक सुरक्षा संहिता या तीन संहितांच्या नियमांना आढावा देत राज्य सरकारने मंत्रिमंडळा अंतर्गत मान्यतेचा इशारा दिला आहे.
1999 मध्ये केंद्र शासनांतर्गत माजी केंद्रीय कामगार मंत्री श्री रवींद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा महत्त्वपूर्ण श्रम आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाच्या माध्यमातून 29 कामगार कायदे एकत्रित केले व चार कामगार संहिता तयार केल्या. याची शिफारस व तरतूद आपल्याला माहीतच असेल म्हणजे एकूण चार संहितांना अधिनियम संसदेने परिपूर्ण असे पारित प्रदान केले आहे.
हे पण वाचा : फक्त 250 रुपयांच्या गुंतवणूकीमध्ये नवरा – बायकोला मिळेल 10,000/- रुपयांची पेन्शन !
कामगार हा महत्वपूर्ण विषय समवर्ती सूची मध्ये प्रामाणिकपणे समाविष्ट होत असल्यामुळे केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन एकत्रित संहिता तयार केली आहे व या सर्व संहिताचे अंमलबजावणी सर्व राज्यांमध्ये केली असून एकत्रितरीत्या ही अंमलबजावणी पार पाडावी आहे. राजाने संबंधित प्रदान केलेला अमलबजावणीच्या माध्यमातून ते परिणाम पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानुसार आता केंद्र शासनाच्या माध्यमातून व्यवसायिक सुरक्षा कामाची स्थिती व आरोग्य इत्यादी सुविधा प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
ह्या अधिनियमांतर्गत सर्व राज्यांना समुचित शासन प्रमाणे व्यावसायिक सुरक्षा या सोबतच कामाची स्थिती आणि आरोग्य असे महत्त्वपूर्ण निर्णय तयार करण्याचे अधिकार आता आपल्यापुढे दिले असून त्यानुसार आता सर्व साहित्य याबाबतची मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. त्याप्रमाणे आता लवकरच या सुविधा कामगारांना मिळतील…
आपण जर शासकीय , निमशासकीय , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असाल तर Whatsapp Group मध्ये सामील व्हा !