SSC JE Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जूनियर इंजिनियर या पदाचा रिक्त जागा भरण्याकरिता प्रशासनाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर या भरतीसाठी जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांनी पुढे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करावा आणि अर्ज करत असताना महत्त्वाच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. अंतिम तारखे नंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची दक्षता सर्व पात्र उमेदवारांनी घ्यावी.
एकूण पद संख्या :
स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या माध्यमातून जूनियर इंजिनिअरिंग या पदाच्या भरती करिता ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे (SSC JE Bharti). तब्बल 1324 रिक्त पदे असून ही पदे भरण्याकरिता आयोजित केलेल्या भरतीमध्ये पात्र उमेदवारांनी अर्ज करून त्वरित सहभाग घ्यावा.
टाटा कंपनीची इलेक्ट्रिक नॅनो कार मिळणार फक्त दोन लाखात रुपयांमध्ये!
पदाचे नाव व पदसंख्या :
एसएससी मार्फत आयोजित केलेल्या भरतीमध्ये एकूण 1324 रिक्त पदांची संख्या आहे. यामध्ये देखील विविध पदे असणार आहेत. तर ज्युनिअर इंजिनिअर सिविल या रिक्त पदाची संख्या एकूण १०९५ इतकी आहे (Staff Selection Commission), ज्युनिअर इंजिनिअर मेकॅनिकल या रिक्त पदांची संख्या एकूण 31 आहे, ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक या रिक्त पदाची संख्या एकूण 125 आहे आणि ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक प्लस मेकॅनिकल या आयुक्त पदांची संख्या एकूण.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही मेकॅनिकल किंवा सिविल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी केव्हा डिप्लोमा घेतलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करू शकतील.
वयोमर्यादा :
भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी पात्र उमेदवारांचे वयोमर्यादा ही एक जानेवारी 2023 रोजी 30 किंवा 32 वर्षे इतके असावी.
अर्ज शुल्क :
या भरतीमध्ये जनरल व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये इतकी अर्ज फी असणार आहे. तर एस सी, एस टी व इतर प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही आकारली जाणार नाही.
वेतनमान नोकरीचे ठिकाण :
या भरतीमध्ये सहभाग घेऊन नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना प्रतिमा 35 हजार ते एक लाख 12 हजार रुपये पर्यंत प्रति महिना पगार असणार आहे. सोबतच नोकरीसाठी काल हे संपूर्ण भारतभर असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख :
अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असेल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 ऑगस्ट 2023 ही असणार आहे.
अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1mj4_xWbxxSy3c_eSOONoxUU0KuU8p6zJ/view