मराठी पेपर, संगिता पवार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वेळापत्रक जाहीर केलेला आहे. आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या निकाला विषयी संपुर्ण महिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्या मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वेळापत्रक आगोदर जाहिर केले जातात कारण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अगोदर अभ्यास करण्यासाठी नियोजन लागेल.
हा वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने हा वेळापत्रक जाहिर करण्यात येणार आहे. 12 वी ची लेखी परिक्षा 21 फेब्रुवारी ते 24 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे आणि इयता 10 विची लेखी परिक्षा 1 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या दरम्यान होणारं आहेत.
महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे , छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, लातूर, अमरावती, नाशिक, आणि कोकण या विभागामध्ये दहावी आणि बारावीचे पेपर फेब्रुवारी मार्च घेतले जातील.
माडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक हा फक्त माहितीसाठी उपलब्ध केलेला आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा वेळापत्रक परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक , उच्च माध्यमिक, आणि कनिष्ठ माध्यमिक शाळेकडे छापील स्वरूपात वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
परिक्षेपुर्वी कसा अभ्यास करावा : विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेचा वेळापत्रक आल्या नंतर परिक्षेपुर्वी अभ्यास कसा करावा हा प्रश्न सगळया विद्यार्थी च्या मनामधी येतो. जर तुम्हाला परिक्षेपुर्वी एक महिना असेल तर तुम्ही सर्वात प्रथम आपल्या अभ्यासाचा वेळापत्रक बनवून घ्यावा . त्यानंतर प्रतेक विषयाचे प्रश्पत्रिकांचा सराव करावा आणि जे प्रश्न अवघड जातात त्याचे जास्तीत जास्त सराव करावा.