Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Shriram Finance Fixed Deposit At Highest Rate ] : मुदत ठेवी वर श्रीराम फायनान्स तब्बल 9.40 टक्के इतका व्याजदर देते , ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष व्याजदराची वाढ यांमध्ये करण्यात आलेली आहे . यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी मुदत ठेव करीता अधिक लाभदायक ठरणार आहे .
श्रीराम फायनान्स ही भारतातील ट्रस्टेट फायनान्स कंपनी आहे , ज्यांमध्ये मुदत ठेव करणे अधिक फायदेशिर असेल . यांमध्ये आपणांस आकर्ष व्याजदरांसह सर्वात जास्त सुरक्षित गुंतवणुक पर्याय उपलब्ध होते , ICRA द्वारे AA+ आणि इंडिया रेटिंग आणि रिसर्चने IND AA+ /Stable रेट दिले आहे , यामुळे यांमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक अधिक सुरक्षित असणार आहे .
या बचत योजनेचे खास वैशिष्ट्ये : यांमध्ये आपणांस सर्वाधिक 9.40 टक्के इतका व्याजदर मिळेल , ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के इतका वाढीव व्याजदर मिळेल तर महिलांसाठी 0.10 टक्के इतका वाढीव व्याजदर मिळेल , ज्याचा कालावधी हा 12 ते 60 महिन्यांपासून सुरु होते .
आपण जर फक्त ज्येष्ठ नागरिक असाल तर 9.34 टक्के इतका व्याजदर मिळेल तर आपण फक्त महिला गुंतवणूक दार असाल तर आपणांस 8.91 टक्के इतका व्याजदर मिळेल तर आपण महिला ज्येष्ठ नागरिक असाल तर आपणांस 9.45 टक्के इतका व्याजदर मिळेल तर सर्वसाधारण नागरिक असाल तर आपणांस 8.80 टक्के इतका व्याजदर मिळले .
आपण जर मुदत ठेव म्हणून 5000/- रुपयांची गुंतवणुक केल्यास आपणांस पुढीलप्रमाणे लाभ मिळतील ..