Big News : शिक्षक भरती विषयी मुंबईमधील उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठाने जी काही स्थगिती दिली होती ती उठवण्यात आली आहे (shikshak bharti 2023). त्यानंतर आता दोन टप्प्यांमध्ये शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या शिक्षक भरतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
अशी महत्वपूर्ण माहिती शिक्षक नेते यासोबतच शिक्षक भरतीचे राज्यसचिव माननीय श्री सुनील गाडगे यांनी दिली आहे (shikshak bharti 2023 maharashtra). आधार पडताळणी यासोबतच विविध जिल्ह्यानुसार बिंदू नामावली चे काम पार पडले की ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अशी सुद्धा माहिती त्यांनी त्यावेळी दिली.
कर्मचारी संघटनेच्या पाठपुराव्याला मिळाले यश : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ , जाणून घ्या सविस्तर !
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती देत असताना असे सांगितले आहे की, 91.4% विद्यार्थी वर्गाच्या आधार पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतरच तब्बल 80 टक्के जागांची भरती होणार आहे (shikshak bharti 2023 update). तोपर्यंत 50 टक्के पदाची भरती घेण्यात येईल. अशाप्रकारे दोन टप्प्यांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडेल.
कनिष्ठ कॉलेज अंतर्गत पात्र तुकडेवारी वर्गातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. या माध्यमातून अनुदानास पात्र नागरिकांना अघोषित शाळांना 20 व यापेक्षाही पूर्वी वीस अथवा 40% अनुदान घेत असलेल्या सर्व शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा मंजूर करून दिला जाईल (shikshak bharti 2023 gr maharashtra). सोबतच 61 हजार शिक्षकांना मूळ प्रवाह मध्ये आणण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यावेळी घेतला आहे. असा दावा दीपक केसरकर यांनी केला.
1 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा सुरू होणार; ही असेल तारीख; आरबीआय गव्हर्नर यांनी दिली माहिती; पहा सविस्तर;
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !