Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Share Market News ] : शेअर बाजारांमध्ये सध्या घसरणीचे सत्र सुरु आहे . या घसरणीच्या काळांमध्ये नफा कमविण्यासाठी काही उच्च भागभांडवल असणाऱ्या शेअर मध्ये गुंतवणुक केल्यास आपणास पुढील काही दिवसांमध्ये निश्चितच मोठा फायदा होणार आहे .
मागील आठवड्याचा विचार केला असता , निफ्टी 21,600 च्या खाली पर्यंत गेला होता , तर सेन्सेक्स हा 1,628.01 अंकांनी अर्थात 2.23 टक्क्यांनी घसरला होता . तर बँक निफ्टी 2.09 टक्क्यांनी घसरला हा यामुळे शेअर बाजारांमध्ये गुंतवणुक दारांची झोप उडाली आहे . परंतु या कालावधीमध्ये नव्याने शेअर खरेदी करण्याची मोठी सुवर्णसंधी असेल , असे तज्ञांचे मत आहे .
दिनांक 20 जानेवारी 2024 वार शनिवार रोजी शेअर बाजारांमध्ये काही प्रमाणात तेजी दिसून आली आहे . आता पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामुळे घसरण होण्याची शक्यता आहे . कारण काही क्षेत्राला केंद्र सरकारकडून अधिक वेजेट दिले जातील अशा शेअरची अधिक खरेदी करण्यात येईल , यामुळे अधिक भागभांडवल असणाऱ्या शेअरकडे गुंतवणुक दारांचे लक्ष राहणार नाहीत .
यामुळे खालील नमुद शेअर मध्ये घसरणीच्या कालावधीमध्ये गुंतवणुक करणे हे भविष्याच्या दृष्टीने अधिक फायदेशिर ठरणार आहेत . असे टॉप 10 शेअर्सचे नावे पुढीलप्रमाणे आहेत .
- टाटा स्टील
- एचडीएफसी बँक
- कोटक महिंद्रा बँक
- ॲक्सिस बँक
- कोल इंडिया
- भारतीय कंटेनर निगम लिमिटेड ( Concor )
- आयडीएफसी फर्स्ट बँक
- HDFCAMS
- AUBANK
- AUROPHARMA
वरील शेअर मध्ये गुंतवणुक केल्यास आपणांस निश्चितच भविष्यात मोठा फायदा दिसून येईल .
टीप – शेअर बाजार / गुंतवणुकी विषय आपण आपल्या संकेतस्थळावर तज्ञांच्या सल्यानुसार माहिती देण्याचा प्रयत्न करतो , परंतु गुंतवणक करताना आपल्या सदविवेक बुद्धीचा वापर करुनच गुंतवणूक करावेत ..