Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ share market investment top 5 stock ] : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास सामान्य गुंतवणुकदार जोखिम घेत नाहीत , परंतु शेअर मार्केट मध्ये शेअरच्या योग्य प्रकारे डाटा ॲनॅलिस्ट केल्याच्या नंतर गुंतवणुक केल्यास , आपणास निश्चितच चांगला परतावा मिळेल . यापैकी बेस्ट 5 शेअर बद्दल माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

01.येस बँक ( Yes Bank ) : येस बँक ही भारतातील टॉप 5 बँकेत होती , परंतु या बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर या बँकेचा शेअर आपटून चक्क 10 रुपयांमध्ये कमी किंमतीवर आला होता , परंतु या बँकेने आपला प्रॉफिट वाढीवर लक्ष केंद्रीत केल्याने , मागील वर्षातील नफा नध्ये वाढ झाली असल्याने , या बँकेच्या शेअर मध्ये गुंतवणुक करणाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे , सध्या या बँकेचे शेअरची किंमत ही 23.69 इतकी आहे , जर या शेअरचा सपोर्ट लेव्हल 28 रुपये पार केल्यास , हा शेअर एका वर्षात 50/- रुपयांचा आकडा पार करु शकता , यामुळे गुंतवणुकीसाठी हा शेअर चांगला आहे .

02.टाटा मोटर्स : या कंपनीच्या शेअरमध्ये गुंवणुक करण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे , सध्या या शेअरची किंमत ही 955/- रुपये इतकी आहे , तर आगामी वर्षांमध्ये या शेअरची किंमत ही 1250/- रुपयाचा आकडा पार करण्याची शक्यता आहे , यामुळे या शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला शेअरखानने दिले आहे .

03.ICICI BANK : आयसीआयसीआय बँक या शेअर मध्ये एक वर्षांसाठी गुणंतवणुक केल्यास आपणांस प्रति शेअर 100/- रुपयांचा फायदा होईल , सध्या या शेअरची किंमत ही 1204/- रुपये इतकी आहे , तर माहे ऑक्टोंबर पर्यंत हा शेअर 1300/- रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे .

04.Indian Railway Finance Corp. : हा शेअर रेल्वेशी निगडीत आहे , रेल्वेच्या विविध प्राजेक्टसाठी ही कंपनी फायनान्स करते , यामुळे या शेअरची किंमत ही रेल्वच्या नफ्यावर आधारित आहेत , जर रेल्वेच्या नफाचा इतिहास पाहिले असता ,रेल्वे ही नेहमी नफ्यात असते .शिवाय मोदी सरकार मार्फत विविध रेल्वे प्रोजेक्ट हाती घेतले जाणार असल्याने , हा शेअर भविष्यात सर्वात फायदेशिर ठरणार आहे , सध्या या शेअरची किंमत ही 171.81 इतकी आहे , तर भविष्यात 250/- रुपयांचा टार्गेट असणार आहे .

05.टाटा पॉवर : Tata Power या शेअर भविष्यात फायदेशिर ठरणार आहे , कारण सध्या इलेक्ट्रिक कारचे प्रमाणे वाढले आहेत , यांमध्ये इलेक्ट्रिक पॉवर कंपन्यांचे शेअर झपाट्याने वाढत आहेत , यांमध्ये टाटा पॉवर हा शेअर सर्वात अग्रेस्थानी असणार शेअर असणार आहे . या शेअरची किंमत सध्या 440/- रुपये इतकी आहे , भविष्यात याची किंमत 500/- + जाईल .

( टीप : आम्ही तज्ञांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुंतवणुक माहिती लेखांमध्ये विशद करतो , गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घेवूनच गुंतवणुक करावी .)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *