Spread the love

Live Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ share market investment in government company Share ] : जागतिक घटनांचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारांमध्ये , मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे , अशांमध्ये काही सरकारी कंपन्यांचे शेअर खरदेी करण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आलेला आहे .

01.IRFC : Indian Railway Finance Corporation ही कंपनी भारतीय रेल्वेच्या विविध प्रकल्पांना फायनान्स करण्यात येते . या शेअरची मागील 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत ही 229 रुपये अशी आहे , तर सध्याची किंमत ही 158.11 रुपये अशी आहे .

02.NHPC : National Hydroelectric Power Corporation हि भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे , या शेअरची मागील 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत पाहीली असता , 118.40 रुपये अशी आहे , तर सध्या या शेअरची किंमत ही 84.13/- रुपये अशी आहे .

03.IRB : IRB Infrastructure Developers ही कंपनी भारतातील रोड व हायवे तयार करण्याचे काम करते , या शेअरची किंमत ही 53.49/- रुपये अशी आहे , तर या शेअरची मागील 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत ही 78.15 रुपये अशी आहे .

04.LIC : Life Insurance Corporation of india ltd ही एक सरकारी विमा कंपनी आहे , या शेअरची सध्याची किंमत ही 930.35/- रुपये अशी आहे , तर मागील 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत ही 1222/- रुपये अशी आहे .

( Disclaimer : सदर संकेतस्थळावर शेअर मार्केट बाबत देण्यात आलेली माहिती तज्ञांच्या सल्याने दिली जाते , परंतु याबाबत गुंतवणुक करण्यासाठी आपल्या तज्ञांचा तसेच आपल्या सदविवेक बुद्धीचा विचार करुन गुंतवणूक करावी .. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *