Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ share Market investment for high profit] : सध्या शेअर बाजारामध्ये उतरता प्रवाह सुरू असून , अनेक चर्चा किमती नीचांकी पातळी गाठली आहे . अशातच काही महत्त्वपूर्ण कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात सर्वाधिक प्रॉफिट मिळण्याची शक्यता तज्ञाकडून व्यक्त करण्यात आली आहे .
IRB ( infrastructure development ) : या शेअरमध्ये भविष्यात सर्वाधिक प्रॉफिट होण्याचा अंदाज तज्ञाकडून व्यक्त करण्यात आला आहे , या शेअरची सध्याची किंमत 51.44 रुपये वर स्थिर आहे , ह्या शेअरची मागील 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत 78.18 रूपये एवढी आहे , तर नीचांकी किंमत 34.70 रूपये इतकी आहे , तर हा share भविष्यात ( पुढील 3 महीन्यात ) 70 रूपये पार करण्याचा तज्ञांचा सल्ला आहे .
IRFC (Indian Railway finance corporation ) : ही कंपनी भारतीय रेल्वेच्या विविध कामासाठी फायनान्स देण्याचे काम करते , या शेअरची सध्याची किंमत 148.52 रुपये वर स्थिर आहे . या शेअरची मागील 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत 229 रुपये इतकी आहे तर नीच्चांकी किंमत 72 रुपये इतकी आहे. तर भविष्यात या शेअरची किंमत 200/- पार होईल असा तज्ञांचा अंदाज आहे .
IOCL ( Indian oil corporation limited ) : या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 140 रुपयावर स्थिर आहे या शेअरची मागील 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत 196.80/- रूपये एवढी आहे , तर नीचांकी किंमत 97.40/- रूपये इतकी आहे , तर हा share भविष्यात 200/- रूपये पार करण्याचा तज्ञांचा सल्ला आहे .
( Disclaimer : सदर संकेतस्थळावर शेअर मार्केट बाबत देण्यात आलेली माहिती तज्ञांच्या सल्याने दिली जाते , परंतु याबाबत गुंतवणुक करण्यासाठी आपल्या तज्ञांचा तसेच आपल्या सदविवेक बुद्धीचा विचार करुन गुंतवणूक करावी .. )