Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Bank Mutual Fund ] : भारतीय स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे , तर काही ठिकाणी ही बँक भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य करत असते . यामुळे भारतीय स्टेट बँकेतील गुंतवणुक ही सर्वात सुरक्षित मानली जाते . भारतीय स्टेट बँकेच्या स्मॉल कॅप फंड बद्दल आपण या लेखांमध्ये चर्चा करणार आहोत , ज्यांमध्ये आपल्या 49 पर्यंतचा लाभ प्राप्त होणार आहे .
SBI Small Cap Mutual Fund यामध्ये आपण दरमहा 5,000/- रुपयांची गुंतवणुक केल्यास 14 वर्षांपर्यंत नियमित गुंतवणुकीनंतर आपले एकुण 8.40 लाख ऐवढी गुंतवणूक रक्कम होईल . त्यानंतर आपल्या गुंतवणूकीची रक्कम चक्क 49.44 लाख रुपये पर्यंत पोहोचेल . कारण सध्या सदर फंडाचे NAC कमी आहे , भविष्यात यांमध्ये वाढ होत असते .
भारतीय स्टेट बँकेच्या या स्मॉल कॅप फंडामध्ये सन 2013 मध्ये ज्यांनी गुंतवणुक केली आहे , अशांना या फंडाने 22.85 टक्के सीएजीआरवर परतावा दिलेला आहे . जर आपण 10 वर्षापुर्वी 10 लाख रुपयांची गुंतवणुक केली असती तर आपल्याला आता तब्बल 1.37 कोटी रुपये मिळाले असते .
सध्या SBI Small cap Fund चा NAV 163.72 रुपये ऐवढ्याला आहे . या फंडाने नेहमीच ग्रोथ दिलेली आहे . या फंडामध्ये आपण प्रतिमहा 500/- रुपये प्रमाणे SIP करु शकता . या फंडची साईज 23,716 करोड रुपये ऐवढी आहे . हा फंड स्मॉल कॅप असल्याने अधिक जोखीमेचे आहे .परंतु जे फंड जास्त जोखिमेचे असतात ते Equity मध्ये मोडतात , त्यांचे रिटर्न देखिल जास्त असतात ..
कोणत्याह फंडामध्ये गुंतवणुक करण्यासाठी आपल्याकडे प्रथम गुंतवणुक करण्याचे अधिकृत डी-मॅट खाते असणे आवश्यक असते , आपण जर शेअर बाजार , म्युच्युल फंडमध्ये गुंतवणुक करु इच्छत असाल तर अधिकृत ॲप्स मध्येच खाते उघडावेत .. अशा प्रकारेच ग्रो हे एक अगदी सोपे गुंतवणुक ॲप्स आहेत -ग्रो ॲप्समध्ये गुंतवणूक / ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी – Click Here