Spread the love

Saral Pension Yojana : भारतीय आयुर्विमा महामंडळाने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक भन्नाट अशी योजना राबवली आहे. ज्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही जमा केलेल्या रकमेवर वयाच्या निव्वळ 40 व्या वर्षी पेन्शन चालू होऊ शकते.

Saral Pension : आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल की साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वेळ झाली की तुम्हाला पेन्शन चालू होते. परंतु आता त्यांच्यासाठी एक नवीन नियम बदलण्यात आलेला आहे. आता तुम्हाला साठ वर्षापर्यंत प्रतिक्षा करायची अजिबातच गरज भासणार नाही. कारण की एलआयसीच्या एकाही उत्तम योजनेमध्ये वयातील अंतर कमी केले आहे. म्हणजे तुम्ही एकदाच एक रकमे रक्कम भरल्यानंतर वयाच्या 40 व्या वर्षी तुम्हाला पेन्शन चालू होते आणि तिथून पुढे चालूच राहते.

काय आहे सरल पेन्शन योजना ? मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल परंतु आज आपण त्याविषयी जाणून घेऊया. या योजनेचे नाव आहे सरल पेन्शन योजना. ही एक सिंगल प्रीमियम योजना असून त्यामध्ये फक्त पॉलिसी घेत असताना एकदा जो काही प्रीमियम असतो तो एक रकमे भरावा लागतो. यानंतर तुम्हाला कोणताही एक रुपया भरावा लागत नाही. परंतु तुम्हाला मॅच्युरिटीच्या कालावधीवर आयुष्यभर पेन्शन चालूच राहते.

जर एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला असेल तर जी काही सिंगल रक्कम आहे प्रीमियमची ती पूर्णपणे नागिनीला प्रदान करण्यात येते. सर्व पेन्शन योजनेच्या माध्यमातून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली ती म्हणजे तात्काळ वार्षिक योजना असून यामध्ये तुम्ही सस्पने पेन्शन घेऊ शकता. सुरुवातीला जितकी पेन्शन सुरू होती तिथून पुढे आयुष्यभर तितकीच पेन्शन तुम्हाला चालू राहते.

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत नविन सुधारित शासन निर्णय !

ह्या पेन्शन योजनेचे मार्ग आहेत दोन ;मित्रांनो यामध्ये योजनेचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यामधील पहिला भाग आहे सिंगल लाईफ. या योजनेच्या माध्यमातून पॉलिसीधारक कोणत्याही नावावर राहू शकतो. जोपर्यंत पेन्शन धारक व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याला कायम पेन्शन मिळत राहणार आहे. त्याचा मृत्यू झाला तर बेस्ट प्रीमियम ची रक्कम ही पूर्णपणे त्याच्या नॉमिनीला देण्यात येते.

या योजनेमध्ये दुसरा भाग निश्चित करण्यात आला आहे तो म्हणजे जोडीदारांना कव्हरेज देता येतो. जोपर्यंत पेन्शन धारक व्यक्तीचे जिवंत आहे तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहणार आहे. जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर पूर्णपणे पेन्शन त्याच्या जोडीदाराला मिळत राहील आणि प्रीमियम पेन्शन धारकाच्या मृत्यू झाला असेल तर ती काही रक्कम असेल ती दामिनीला प्रदान केली जाईल.

किती मिळेल पेन्शन ? सरल पेन्शन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की किती पैसे भरावे लागणार आहेत? तर या संख्येचे निवड आपण करूया तर तुम्हाला किती पेन्शन घ्यायचे आहे त्या पर्यायावर तुम्हाला रक्कम भरावी लागेल. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन हवी असेल एक हजार रुपये तर तीन महिन्यांसाठी तीन हजार रुपये झाले. आणि सहा महिन्यांसाठी तुम्हाला सहा हजार रुपये झाले. म्हणजे 12 महिन्यांकरिता तुम्हाला बारा हजार रुपये इतकी पेन्शन वर्षाला चालू होईल याची कमाल मर्यादा अजिबात निश्चित केली नाही.

जर तुमचे वय 40 वर्ष असेल तर तुम्ही दहा लाख रुपयांच्या सिंगल प्रीमियम जमा केला पाहिजे. अशा वेळी तुम्हाला वार्षिक पन्नास हजार रुपयांची रक्कम मिळू शकते. म्हणजे आयुष्यभर ही रक्कम तुम्हाला प्रदान केली जाईल जी काही रक्कम तुम्ही जमा केलेले आहे ते परत हवी असेल तर तुम्हाला त्या माध्यमातून पाच टक्के कपात करून पूर्ण रक्कम दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *